जॅकलीन फर्नांडिस हिने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली, नाक..

23 May 2024

Created By: Shital Munde

जॅकलीन फर्नांडिस हे कायमच चर्चेत राहणारे नाव आहे

जॅकलीन फर्नांडिसने मोठे खुलासे मुलाखतीमध्ये केले आहेत

जॅकलीन फर्नांडिस म्हणाली की, नाक ठिक करण्याचा सल्ला देतात

हेच नाही तर अनेकांनी मला म्हटले की, 30 वर्षानंतर चित्रपट मिळत नाहीत

तू तुझे वय लपव, मुलाखतीत तिने हैराण करणाे खुलासे केले

आता जॅकलीन फर्नांडिस हिच्या या विधानांची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय

जॅकलीन फर्नांडिसवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले