नव्या लूकमध्ये जान्हवी कपूरच्या हटके अदा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री जान्हवी कपूरने नव्या लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे.
सध्या लूकमध्ये देखील जान्हवी प्रचंड सुंदर दिसते.
सध्या सर्वत्र जान्हवीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
जान्हवी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.
अभिनेत्री जान्हवी कपूरने नव्या लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे.
हे सुद्धा वाचा | ईशा देओलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना