जान्हवी कपूर शिखर पहाडिया याच्यासोबत पोहोचली 'या' खास ठिकाणी आणि... .

Created By: Shital Munde

13 August 2024

आज श्रीदेवी यांचा जन्म दिवस असून जान्हवी कपूर ही तिरूपती बालाजी मंदिरात पोहोचली आहे .

विशेष म्हणजे बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत ती पोहोचली आहे .

यावेळी अत्यंत खास लूकमध्ये जान्हवी कपूर दिसत आहे .

आता जान्हवी कपूर हिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत .

जान्हवी कपूर हिचा हा लूक चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय .

जान्हवी कपूर ही नेहमीच तिरूपती बालाजी मंदिरात जाताना दिसते

जान्हवी कपूर ही काही दिवसांपासून शिखर पहाडिया याला डेट करत आहे