अनवाणी पायाने रस्त्यांनी पळताना दिसली चक्क जान्हवी कपूर, 'ते' फोटो...

Created By: Shital Munde

3 August 2024

जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे

जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते

 जान्हवी कपूरचा उलझ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय

जान्हवी कपूरचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर ही भोपाळमध्ये अनवाणी पायाने रस्त्यांनी पळताना दिसत आहे

हे फोटो चित्रपटातील एका शूटचे आहेत

जान्हवीचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत