जान्हवीच्या  अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

27 September 2025 

जान्हवी कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

हटके ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

 अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

पांढऱ्या ड्रेसमध्ये जान्हली क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.

janhvi kapoor look