गुलाबी लेहेंग्यात जान्हवीचा क्लासी लूक, फोटो व्हायरल
16 September 2025
Created By: Shweta Walanj
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूरच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
गुलाबी लेहेंग्यात अभिनेत्री खास फोटो पोस्ट केले आहेत.
फोटो पाहिल्यानंतर चाहते अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.
सोशल मीडियावर जान्हवी कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...