जान्हवी कपूरच्या फोटोशूटच्या सर्वत्र चर्चा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
30 October 2025
Created By: Shweta Walanj
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
हटके अंदाजात अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील चकित व्हाल.
सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे.
जान्हवी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...