काजोल हिचा हैराण करणारा खुलासा, आयुष्यात दोनदा...
Created By: Shital Munde
5 August 2024
अभिनेत्री काजोल हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे
नुकताच एक मुलाखत काजोल हिने दिलीये
या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना काजोल दिसली आहे
काजोल म्हणाली की, माझा दोन वेळा गर्भपात झालाय
मुलगी निसा हिच्या जन्माच्या अगोदर खूप जास्त त्रास सहन केलाय
चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना मी हॉस्पिटलमध्ये होते
आता काजोल हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे