काळ्या ड्रेसमध्ये काजोल चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स, फोटो व्हायरल
19 September 2025
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
आता काजोल तिच्या सिनेमांमुळे नाही तर, काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.
अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोलचा ग्लॅमर कमी झालेला नाही.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...