डिलीवरीनंतर अभिनेत्रीची स्थिती खराब, म्हणाली, स्वत:ला...
16 oct 2024
Created By: Shital Munde
बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कनमनीने 2020 मध्ये मुलीला जन्म दिलाय
आता अभिनेत्रीने अत्यंत मोठा खुलासा केल्याचे बघायला मिळतंय
कल्कि कनमनीने म्हटले की, डिलीवरीने नॉर्मल आयुष्यात परतणे खूप जास्त कठीण होते
डिलीवरीनंतर तो पार्ट फाटतो टाके लागतात पण त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही
स्वत:ला आरशात पाहणे देखील कठीण असल्याचे तिने म्हटले
डिलीवरीनंतरचे आयुष्य एका महिलेसाठी खूप जास्त कठीण असल्याचे तिने म्हटले
डिलीवरीनंतरचे आयुष्य एका महिलेसाठी खूप जास्त कठीण असल्याचे तिने म्हटले