'ते' एक वाक्य करीना कपूर हिच्यावर पडले भारी, अभिनेत्री तूफान ट्रोल, लोक म्हणाले..
.
30 August 2024
करीना कपूर हिने इंस्टा स्टोरीवर लग्झरी पैशांनी मिळत नसल्याचे म्हटले
.
करीनाने लिहिले की, लग्झरी पैशांनी नाही तर छोट्या छोट्या आनंदाने मिळते, असे लिहिले
.
हेच लिहिने करीनाला चांगलेच महागात पडल्याचे बघायला मिळतंय, लोक तिला यावरून खडेबोल सुनावत आहेत
.
कपूर खानदानाची मुलगी आणि पटाैदी खानदानाची सून हे बोलत असल्याचे अनेकांनी म्हटले
.
जिने लहानपणापासूनच लग्झरी लाईफ जगली आहे तिने यावर बोलू नये, असे अनेकांनी म्हटले
.
सतत करीना कपूर खान हिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे
.
करीना कपूर हिचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता
.