करीना कपूर चाहत्यांना देते फॅशन गोल्स, फोटो पाहून म्हणाल…
11 April 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री करीना कपूर हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.
पारंपरिक पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
वयाच्या 43 व्या वर्षी देखील करीना हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
आज देखील करीनाच्या दिलखेच अदांवर चाहते घायाळ होतात.
सोशल मीडियावर देखील करीना कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...