वयाच्या 45 व्या वर्षी करीना कपूरच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

10 October 2025

अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते.

 पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.

दुबईतील अभिनेत्रीचं क्लासी फोटोशूट व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.