करिश्मा कपूर हिच्या खास लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

04  October 2025

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

आजही करिश्माचं सौंदर्य तरुणींना लाजवणारं आहे.

आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

 आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते.

पिवळ्या साडीत करिश्मा हिने फोटोशूट केलं आहे.

पिवळी साडी आणि सिंपल मेकअपमध्ये करिनाचं सौंदर्य उठून दिसत आहे.