वयाच्या 50 व्या वर्षी करिश्मा कपूर देतेय फॅशन गोल्स

Created By: Shweta Walanj

करिश्मा कपूर हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

फोटो पोस्ट करत करिश्माने 'हिरव्या रंगाच्या 50 छटा...' असं कॅप्शन लिहिलं आहे.

सध्या सर्वत्र करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील करिश्माचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

करिश्मा कपूर हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.