करिश्माच्या लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा
Created By: Shweta Walanj
करिश्मा कपूर हिचं सौंदर्य वयाच्या 50 व्या वर्षी देखील कमी झालेलं नाही.
आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
आता देखील करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
करिश्मा कपूर हिचं सौंदर्य वयाच्या 50 व्या वर्षी देखील कमी झालेलं नाही.
हे सुद्धा वाचा | इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?