माधुरी दीक्षित दिवाळीसाठी चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स
15 October 2025
अभिनेत्री माधुरी दीक्षित सिंपल लूकमध्ये देखील सुंदर दिसते.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे प्रत्येक लूक प्रचंड आवडतात.
आता देखील माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
साडीत अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहेत.
दिवाळीसाठी माधुरी हिने साडीत फोटो पोस्ट केले आहे.
madhuri dixit
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...