मला तिचा भूतकाळ... माधुरीच्या नवऱ्याने असं काय म्हटलं?

15 June 2024

Created By: Shital Munde

माधुरी दीक्षितने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले

आता पहिल्यांदाच श्रीराम नेने हे मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षितसोबतच्या लग्नाबद्दल बोलताना दिसले

श्रीराम नेने म्हणाले, मुळात म्हणजे माझे आणि माधुरीचे आयुष्य खूप वेगळे होते

लग्नानंतर माझ्या आयुष्यात खूप जास्त बदल झाले

मी आणि माधुरीने कधीच एकमेकांच्या भूतकाळाकडे बघितले नाही

माधुरी जगासाठी एक स्टार आहे, पण ती माझ्यासोबत फक्त एका पत्नीसारखे राहते

आम्ही एकमेकांची काळजी घेतो आणि सपोर्ट करतो