मलायकाच्या अदांवर चाहते घायाळ, फोटोशूट पाहून म्हणाल...
Created By: Shweta Walanj
वयाच्या 51 व्या वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस कमी झालेला नाही.
आता देखील मलायकाने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
लाल ड्रेसमधील अभिनेत्रीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
चाहत्यांना देखील मलायकाचा लूक आवडला आहे.
मलायका कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
वयाच्या 51 व्या वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस कमी झालेला नाही.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?