लग्नासाठी अजिबात घाई नाही, अभिनेत्रीचे विधान, म्हणाली, आई बनण्यासाठी एग्स फ्रीज..

25  April 2024

Created By: Shital Munde

अभिनेत्री मृणाल ठाकूरने अत्यंत मोठा खुलासा केलाय

मृणाल ठाकूर म्हणाली की, मला लग्न करण्याची अजिबात घाई नाहीये

योग्य पार्टनर मिळणे फार जास्त आवश्यक आहे

लग्न करण्याची घाई नाही परंतू मी एग्स फ्रीज करण्याच्या विचारात असल्याचे तिने म्हटले

आज काल चांगला पार्टनर मिळणे फार अवघड असल्याचे मृणाल ठाकूरने म्हटले

रिलेशन टिकवणे खूप महत्वाचे असल्याचेही सांगताना मृणाल ठाकूर दिसली

पार्टनरने आपला स्वभाव आणि जाॅबला समजले पाहिजे