नोरा फतेहीच्या हटके लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल
20 April 2025
Created By: Shweta Walanj
नोरा फतेहीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्रीचा हटके लूक चाहत्यांना आकर्षित करत आहेत.
मोगऱ्याच्या गजऱ्यांमध्ये नोराने लूक पूर्ण केला आहे.
नोरा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर नोरा कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...