पलक तिवारी ग्लॅमरस अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

18 October 2025

अभिनेत्री पलक तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

क्लासी लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

बेबी पिंक ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. 

पलक हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

पलक सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

palak tiwari