पलक तिवारीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
08 October 2025
अभिनेत्री पलक तिवारी हिने 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
आता चाहते पलक हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.
अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.
आता देखील पलकचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हटके लूकमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...