पलक तिवारीच्या क्लासी अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
29 April 2025
Created By: Shweta Walanj
पलक तिवारीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
वेगवेगळ्या लूकमध्ये पलक हिने स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
सध्या सर्वत्र पलकच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहते देखील पलकच्या लूकचं कौतुक करत आहेत.
पलक कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...