दु:खात गेले बालपण, अभिनेत्रीला प्रेमात मिळाला धोका, 15 व्या वयातच जे नको ते...

12 March 2024

Created By: Shital Munde

ओम पुरींची एक्स पत्नी आणि अभिनेत्री सीमा कपूरने खळबळजनक खुलासे केले

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षीच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला 

हेच नाही तर प्रेमात एका बिझनेसमॅनने धोका दिला 

सीमा कपूरने मोठा खुलासा करत म्हटले की, 15 वर्षांची असताना 35 वर्षांच्या बिझनेसमॅनच्या प्रेमात पडले

ज्यावेळी त्याने मला धोका दिला, त्यावेळी मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

माझी आई मला लहानपणी रूममध्ये बंद करून ठेवत असल्याचेही सीमाने सांगितले

आई खूप जास्त मारहाण करत असत, रक्त निघूपर्यंत मारहाण करत असत