अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम तिच्या हटके अदांमुळे चर्चेत असते. 

आता देखील शिल्पाने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त शिल्पा हिची चर्चा सुरु आहे. 

शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

सोशल मीडियावर कायम शिल्पाच्या लूकची चर्चा रंगलेली असते.

फिटनेसमुळे देखील शिल्पा शेट्टी कायम चर्चेत असते.