शिल्पाच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहूण म्हणाल...
26 August 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने सध्या स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.
खास लूकमध्ये अभिनेत्री फोटो पोस्ट केले आहे.
अभिनेत्रीचा हा लूक तुम्ही गणपतीत देखील फॉलो करु शकता.
नथ घालून अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'All or नथ..ing...'
सध्या सर्वत्र शिल्पा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...