अखेर श्रद्धा कपूर हिच्याकडून लग्नाबद्दल 'तो' मोठा खुलासा, म्हणाली, माझ्या पार्टनरसोबत...
13 oct 2024
Created By: Shital Munde
अभिनेत्री श्रद्धा कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे
श्रद्धा कपूरचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच मोठा धमाका करताना दिसला
आता श्रद्धा कपूरने नुकताच एक मुलाखत दिलीये असून यामध्ये ती मोठे खुलासे करताना दिसली
श्रद्धा कपूर म्हणाली की, मला माझ्या पार्टनरसोबत जास्त वेळ घालवायचा आवडतो
त्याच्यासोबत चित्रपट पाहणे, जेवण करायला जावे आणि जास्तीत जास्त वेळ घालणे मला आवडते
सध्या मी करिअरकडे लक्ष देत आहे त्यामुळे लग्नाचा सध्याच काही विचार नाहीये
पहिल्यांदाच आपल्या रिलेशनबद्दल बोलताना श्रद्धा कपूर ही दिसलीये.