श्रद्धा कपूरच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री 2' सिनेमामुळे चर्चेत आहे.
सिनेमात श्रद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
पण आता श्रद्धा तिच्या खासा फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
श्रद्धाने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
वयाच्या 37 व्या वर्षी देखील श्रद्धा प्रचंड हॉट दिसते.
अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री 2' सिनेमामुळे चर्चेत आहे.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नाच बच्चन कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, अनसीन फोटो समोर