अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हटके लूक

05 November 2023

Created By: आयेशा सय्यद

साडीला वेस्टर्न टच देत श्रद्धाचा खास पेहराव

पारंपरिक साडीसोबत तिने ट्रेंडी ब्लाऊज घातलाय

श्रद्धाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

क्लासी साडीतील श्रद्धा कपूरचा खास लूक

लाईट ब्लू साडीतील हा लूक चाहत्यांना भावला

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत