श्वेता तिवारीच्या हटके अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
Created By: Shweta Walanj
श्वेता तिवारीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
श्वेता तिवारी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
श्वेता तिवारीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे सुद्धा वाचा : सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...