सोनाक्षी सिन्हा हिने रागाच्या भरात केली होणाऱ्या पतीला लाथांनी मारहाण आणि थेट...
22 June 2024
Created By: Shital Munde
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न उद्या होणार आहे
काही वर्षे एकमेकांना डेट करून यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय
झहीर इक्बाल हा एका कपाटामध्ये लपल्याचे बघायला मिळतंय
सोनाक्षी सिन्हा ज्यावेळी ते कपाट उघडते आणि झहीर बाहेर निघतो
त्यावेळी थेट हाताने आणि लाथांनी झहीर याला मारहाण करताना सोनाक्षी दिसत आहे
शिवाय परत तिने कपाट बंद करून घेतल्याचेही दिसत आहे
होणाऱ्या पतीला चक्क मारहाण करताना सोनाक्षी सिन्हा दिसत आहे