झहीर इक्बालसोबत लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच केले सोनाक्षी सिन्हा हिने 'हे' काम, म्हणाली...
23 September 2024
Created By : Shital Munde
सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष डेट केल्यानंतर झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले
आता नुकताच सोनाक्षी सिन्हा हिने रविवारी खास असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हाचा अत्यंत जबरदस्त असा लूक बघायला मिळतोय
हे फोटो शेअर करत सोनाक्षी सिन्हा हिने खास कॅप्शन देखील शेअर केले
सोनाक्षीने लिहिले की, खूप दिवस झाले रविवारी सेल्फी पोस्ट करून...हो ना...
झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे
सतत ती आपले आणि झहीरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते