सोनम कपूर हिचा बिकिनीमध्ये जलवा, अभिनेत्रीचे 'ते' फोटो....
11 oct 2024
Created By: Shital Munde
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे
असे असले तरीही अभिनेत्री चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते
आता नुकताच अभिनेत्रीने विदेशातील खास फोटो शेअर केले आहेत
अभिनेत्री बिकिनीमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे
यावेळी सोनम कपूर ही तिच्या कुटुंबासोबत खास वेळ घालताना दिसत आहे
पूलमध्ये धमाल करताना सोनम कपूर ही दिसत आहे
पूलमध्ये धमाल करताना सोनम कपूर ही दिसत आहे