सोनम कपूर हिच्या शिक्षणाबद्दल घ्या जाणून, मुंबई ते लंडन...

29 November 2023

Created By: Shital Munde 

सोनम कपूर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे 

सोनम कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते 

सोनमचे शालेय शिक्षण मुंबईतील आर्य विद्या मंदिरमध्ये झाले 

पदवीपर्यंतचे शिक्षण सोनम कपूरने विदेशात घेतले

एशिया ईस्टमधून तिने थिएटर आर्टसे शिक्षण घेतले 

लंडनमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला मात्र, अचानक तिने मुंबई गाठली 

सोनम कपूर कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे