वयाच्या 49 व्या वर्षी अभिनेत्री बॅकलेस लूक, फोटो व्हायरल
21 October 2025
अभिनेत्री सुष्मिता सेन आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.
काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.
वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना कॅशन गोल्स देत असते.
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.
सुष्मिता हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...