48 वर्षांची सुष्मिता सेन कधी करणार लग्न? एक्सबद्दल थेट म्हणाली, त्याने

05 April 2024

Created By:  shital munde

अभिनेत्री सुष्मिता सेन कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे

नुकताच सुष्मिता सेनने मोठा खुलासा केलाय

सुष्मिता सेन म्हणाली की, योग्य आणि मला हवा तसा मुलगा मिळाला तर मी लग्न करेल

फक्त लग्नच नाही तर आपल्या एक्सबद्दल बोलताना देखील सुष्मिता सेन दिसली

सुष्मिता सेन म्हणाली ब्रेकअपनंतरही तुम्ही तुमच्या एक्ससोबत मैत्री ठेऊ शकता

फक्त त्यावेळी काही गोष्टी तुम्ही फाॅलो कराव्यात

मी माझ्या एक्ससोबत आताही संपर्कात असते