अभिनेत्री तमन्ना भाटिया बोहल्यावर चढणार आहे

विजय वर्मा याच्याशी ती विवाहबद्ध होतेय

विजय हा तमन्नापेक्षा चार वर्षाने मोठा आहे

'लव्ह स्टोरीज-2'मध्ये दोघेही दिसले होते

या दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केलाय

डिसेंबरमध्ये तमन्नाचा वाढदिवस आहे

त्याच दिवशी ती लग्नाची तारीख जाहीर करू शकते

कुटुंबाच्या दबावामुळे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत