युविका चौधरीने केले जबरदस्त लूकमध्ये प्रेग्नेंसी फोटोशूट, अभिनेत्रीचे 'ते' फोटो...

03 September 2024

Created By : Shital Munde

बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरी ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे

आता युविका हिच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल होत आहेत

या फोटोमध्ये युविकाचा लूक एकदम जबरदस्त असा दिसतोय 

युविका चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत

युविकाने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातलाय त्यामध्ये तिचा बेबी बंप दिसतोय

चाहत्यांना युविका हिचे हे फोटो जबरदस्त आवडताना दिसत आहेत

युविकाच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत