टॅटू दाखवण्यासाठी अभिनेत्रीने केली हद्द पार, फोटोवरील कमेंट्स चर्चेत

12 February 2024

बोल्ड क्वीन बॉलीवुड अभिनेत्री नुसरत भरूचा

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केलेत

नुसरत भरूचाच्या या फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे

कमी काळात नुसरत भरूचाने बॉलीवुडमध्ये ओळख निर्माण केलीय

सोशल मीडियावर नुसरत भरूचा नेहमी हॉट लुकने चर्चेत असते

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे 6.1 मिलियन फॉलोअर्स आहेत

अनन्या पांडे पुढे उर्फी जावेद फेल, फोटो पाहून चाहते थक्क!