आचार्य चाणक्य यांच्यानुसार काही गोष्टी अशा असतात, ज्यामुळे माणसू कधी संतुष्ट होत नाही. 

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

काहीवेळा या जास्तीच्या अपेक्षेमुळे  नुकसान होतं. मात्र, तरीही तो हा  गुण सोडत नाही.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, पैसा एक  अशी गोष्ट आहे, ज्याने माणसू  कधी संतुष्ट होत नाही.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

माणसाकडे कितीही पैसा असला, तरी  त्याला नेहमी कमीच वाटतो. तो  वाढवण्याचा प्रयत्न करतो.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणूस  कधी त्याच्या वयाने संतुष्ट होत नाही.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

माणसाला कितीही आयुष्य मिळालं  तरी ते कमी वाटतं. त्याला  दीर्घायुष्य हवं असतं.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार भोजन  अशी गोष्ट आहे, ज्याने माणूस कधी  संतुष्ट होत नाही.

2nd Aug 2024

Created By: Dinanath Parab