कंगना राणावतच्या 'चंद्रमुखी 2'चा धमाका 

कंगनाचा चंद्रमुखी 2 चित्रपट 28 सप्टेंबरला रिलीज झालाय

चंद्रमुखी 2 चित्रपटाने रविवारी धमाका केलाय

विकेंड चित्रपटासाठी लक्की ठरल्याचे दिसतंय

चंद्रमुखी 2 चित्रपटाने रविवारी 6.25 कोटींचे कलेक्शन केले

शनिवारी चित्रपटाने 5.05 कोटी कलेक्शन केले 

विकेंडला चित्रपटाने नक्कीच धमाकेदार कामगिरी केली

चित्रपटाने एकून 23.90 कोटींची कमाई केलीये