हीरामंडीच्या सक्सेस पार्टीला स्टारकास्टची मांदियाळी, पाहा खास फोटो

11 May 2024

Created By: Shital Munde

नुकताच हीरामंडीच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले

या सक्सेस पार्टीला अनेक कलाकार खास लूकमध्ये पोहचले

ऋचा चड्डा खास लूकमध्ये या पार्टीला पोहचली होती

शर्मिन सहगल देखील अत्यंत खास लूकमध्ये पार्टीत सहभागी झाली

ताहा शाह हा शेरवानीमध्ये या पार्टीसाठी पोहचला होता

फरदीन खान देखील जबरदस्त लूकमध्ये पोहचला होता

संजीदा शेख सुंदर लूकमध्ये पोहचली होती, तिने खास साडी घातली होती