सोनाक्षी सिन्हाच्या आलिशान घराची पाहा झलक

सोनाक्षी सिन्हाने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले 

विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हाने हे घर खास डिझाईन केले  

सोनाक्षी सिन्हाच्या या घराची किंमत कोट्यवधी आहे 

सोनाक्षी सिन्हा हिचे हे घर बांद्रा वेस्टला आहे

सोनाक्षीच्या या आलिशान घरात जिम, बेडरूम

लिविंग रूम, आर्ट स्टूडिओ या आलिशान घरात आहे 

नुकताच या घराचे काही खास फोटो पुढे आले