बाळाला 'हे' संस्कार देणार दीपिका पादुकोण, मोठे भाष्य करत म्हणाली..

01 March 2024

Created By: Shital Munde 

सप्टेंबर महिन्यात दीपिका पादुकोण बाळाला जन्म देणार आहे

प्रेग्नंसीची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट करत दीपिका आणि रणवीरने केली

मुलाखतीमध्ये दीपिका पादुकोणणे मोठा खुलासा हा केलाय

दीपिका म्हणाली, परिवार तिला जमिनीशी जोडून ठेवते

तेच संस्कार दीपिका पादुकोण आपल्या बाळाला देऊ इच्छिते

दीपिका पादुकोण ही बाॅलिवूडची टाॅपची अभिनेत्री आहे

दीपिका हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते