दीपिका पादुकोण आपल्या नवीन लूकसाठी नेहमी चर्चेत असते.
Credit: deepikapadukone
दीपिकाने नुकताच आपला नवीन फोटोशूट इन्स्टावर शेअर केलाय.
Credit: louisvuitton
पांढऱ्या रंगाचा आऊटफिट दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.
Credit: louisvuitton
या आऊटफिटवर तिने हलका मेकअप आणि लेदर बॅगने आपला लूक पूर्ण झाला.
Credit: louisvuitton
दीपिकाने हे फोटो Louis Vuitton पेजवर शेअर केले आहेत.
Credit: deepikapadukone
दीपिका लुई वीटॉन या ब्रॉडची अम्बेसिटर बनली आहे.
Credit: deepikapadukone
दीपिकाचा हा लूक चाहत्यांना खूपच पसंत पडला आहे.
Credit: deepikapadukone