'या' अभिनेत्रीने रातोरात प्रसिद्धी मिळवलीय

गेल्या 17 वर्षात तिने प्रचंड कमाई केलीय

ही अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण

'ऐश्वर्या' या कन्नड सिनेमातून तिचं करिअर सुरू झालं

पण 'ओम शांती ओम'ने लौकीक मिळाला

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीत तिची गणना होते

पती रणवीर सिंहपेक्षा तिची संपत्ती अधिक आहे

तिची संपत्ती 497 कोटी, तर रणवीरची 245 कोटी आहे