दीपिका पदुकोणला मोठा धक्का, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

26 नोव्हेंबर 2025

Created By: Mayuri Sarjerao

दीपिका पदुकोणने नुकतेच शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाचे काम पूर्ण केले आहे

दीपिकाला आता अजून एक मोठा धक्का बसला आहे

दीपिका पदुकोणने 2022  मध्ये 82°E हा स्किनकेअर ब्रँड लाँच केला होता

इंडियन ओल्ड वेलनेस प्रोसेस अन् मॉडर्न सायन्स या ब्रँडच्या सहकार्याने हा ब्रँड तयार केला, याचे प्रोडक्ट खूप महाग आहेत

दीपिकाच्या स्किनकेअर ब्रँड 82°E चा महसूल गेल्या वर्षी 21.2 कोटी रुपयांवरून 14.7 कोटी रुपयांपर्यंत घसरला

2024 मध्ये कंपनीला 234 दशलक्ष रुपयांचा तोटा झाला होता, अन् आता 2025  मध्ये 123 दशलक्ष रुपयांपर्यंत कमी झाला आहे.

2025 मध्ये एकूण खर्च 25.9 कोटी खर्च झाला.  जो गेल्या वर्षीच्या 47.1 कोटीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे,

यावरून हे सूचित होते की  82°E कस्टमर बनवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरले आहे