मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सनी देओल याच्यावर भडकले 

02 December 2023

Created By: Shital Munde 

अरविंद केजरीवाल यांनी केली सनी देओल याच्यावर जोरदार टीका

अरविंद केजरीवाल यांनी सनी देओल याच्यावर लोकसभा मतदार संघात न येण्याचा केला आरोप

केजरीवाल म्हणाले, लोकांना वाटले मोठा अभिनेता आहे मोठे काम करेल

परंतू सनी एकदाही इकडे अजिबातच फिरकला नाही

आम आदमी पक्षाला मतदान करण्याचे केले आवाहन 

केजरीवाल म्हणाले, आम आदमी कमीत कमी तुमचा फोन तरी उचलेल 

आता अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपाची जोरदार चर्चा सुरू आहे