धर्मेंद्र यांनी केले लेकांबद्दल मोठे विधान 

धर्मेंद्र यांनी सनी आणि बॉबीबद्दल केला खुलासा

धर्मेंद्र म्हणाले, बापासमोर मुले नेहमीच लहान असतात 

धर्मेंद्र म्हणाले, बापासमोर मुले नेहमीच लहान असतात 

आजही मला सनी आणि बॉबी घाबरतात 

सनी आणि बॉबी यांचा मला अभिमान आहे 

धर्मेंद्र थेट म्हणाले, बॉबी अजूनही लहान आहे

मुले कितीही मोठी झाली तरीही ते वडिलांसाठी लहान असतात